दैनिक पाठ टाचण - इयत्ता तिसरी ( Daily Lesson Plan third std. )







दि. 20 सप्टेंबर, 2024

सुविचार

जे दुसऱ्याचे भले करतात, त्याचे खुद्द परमेश्वरच भले करतो. 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

वर्णन  करा .उपक्रम

आपल्या आईवडिलांचे वर्णन करा .माझा आवडता संत याविषयी ५ ओळी माहिती सांगा .

तोंडीकाम

-

3.

गणित

आकारमान धारकता

लीटर हे द्रव मोजण्याचे एकक आहे .

तोंडीकाम

1 ली माप

४.

Eng

Letter g-j-k-q

read the name of the letter .

Activity

chart

५.

६.

परिसर अभ्यास – २

चर्चा आपली हवेची गरज स्वाध्याय

आपण काय शिकलो चर्चा करा .

तोंडीकाम स्वाध्याय

-

७. व ८

गणित

आकारमान धारकता

भांड्यात जेवढे द्रव पदार्थ बसतो तेवढी भांड्याची धारकता असते .

तोंडीकाम

1ली .माप  

९.खेळू

हालचाली

दोरीवरूनउड्या मारा .

प्रात्यक्षिक

पाठ्यचित्र



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments