दि. १२ डिसेंबर, २०२३
सुविचार
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.
अ.क्र. |
अध्ययन मुद्दा / पाठ्यांश |
अध्ययन अनुभव स्वरूप |
मूल्यमापनाची साधन तंत्रे |
आवश्यक साहित्य |
१. २. भाषा |
समानार्थी शब्द |
पाठातील समानार्थी शब्द शोधा ,सांगा ,लिहा . |
प्रात्यक्षिक |
शब्द तक्ता . |
३. गणित |
सममिती |
आकृती पाहा सममिती आहे /नाही सांगा . |
तोंडीकाम |
चित्र कृती |
४. Eng |
opposites |
complete the sentences and copy them in your notebook . |
practical |
lesson picture |
५. ६. परिसर अभ्यास – १ |
शरीर रचना |
तक्ता पाहा माहिती सांगा . |
प्रात्यक्षिक |
तक्ता |
७. व ८ खेळ करू शिकू |
कुंडीतील लागवड |
कुंडीतील झाडांना पाणी देणे .खताचे प्रकार माहिती द्या . |
प्रात्यक्षिक |
कुंडी तक्ता |
Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये.
माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा.
इयत्ता | लिंक |
पहिली | |
दुसरी | |
तिसरी | |
चौथी | |
पाचवी | |
सहावी | |
सातवी | |
आठवी |
आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील लोगोला क्लिक करा.
0 Comments