दैनिक पाठ टाचण - इयत्ता तिसरी ( Daily Lesson Plan third std. )







दि. 04 सप्टेंबर, 2024

सुविचार

Honesty is the best policy.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

वाचन   

ऐका व वाचन करा .ऐका ,म्हणा व सांगा .

तोंडीकाम

वाचन तक्ता

२.

भाषा

कोण बोलते ते .वाचन

तक्ता क्र.१ चे वाचन करा .

तोंडीकाम

वाचन तक्ता

3.

गणित

गुणाकार

गुण्या म्हणजे काय समजून घ्या .

    तोंडीकाम

       तक्ता

४.     गणित

गुणाकार

उदा .सोडवा ,गुण्या सांगा .

तोंडीकाम

   तक्ता

५.

ENG

Action time

listen and act .page .26-A

Activity

lesson Picture

६.७

परिसर अभ्यास – १

आपली पाण्याची गरज

सांगा पाहू आपल्याला तहान का लागते .चर्चा करा .

तोंडीकाम

       पाणी

 ८

खेळ करू शिकू

कार्डशीट

कार्डशीटचा आकाश कंदील बनवा .

पउपक्रम

       -



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments