दि. ०४ डिसेंबर, २०२३
सुविचार :-
नीतिमान शिक्षक हे शाळेचे वैभव.
अ.क्र. |
अध्ययन मुद्दा / पाठ्यांश |
अध्ययन अनुभव स्वरूप |
मूल्यमापनाची साधन तंत्रे |
आवश्यक साहित्य |
१. २. भाषा |
१४ खजिना शोध चित्र वर्णन |
चित्र पाहा ,माहिती सांगा .माहिती वाचा तुमच्या शब्दात सांगा . |
तोंडीकाम |
चित्र |
3. गणित Math |
आकृतीबंध अंदाज |
आकृती बंध माहिती ऐका समजून घ्या |
तोंडीकाम |
उदा .तक्ता |
४. Eng |
Letter v-w |
Trace the letter with your fingers .pencil . |
activity |
lettter chart |
५. ६. परिसर अभ्यास – १ |
१४ .स्वयंपाक घरात जाऊया ,सांगा पाहू |
चित्र पाहा माहिती सांगा . |
तोंडीकाम |
चित्रे |
७. व ८ खेळ करू शिकू |
माझी कृती |
आपल्याला आवडणाऱ्या भाज्यांची यादी करा . |
वर्गकार्य |
- |
Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये.
माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा.
इयत्ता | लिंक |
पहिली | |
दुसरी | |
तिसरी | |
चौथी | |
पाचवी | |
सहावी | |
सातवी | |
आठवी |
आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील लोगोला क्लिक करा.
0 Comments