दैनिक पाठ टाचण | इयत्ता तिसरी | Daily Lesson Plan third std. |

 







11 जुलै, 2024

सुविचार :-

समुद्राचा तळ शोधल्याशिवाय मोती मिळत नाही. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

चीत्रवाचन

परिचित प्रसंग घटना यासंबधी लिखित स्वरुपात व्यक्त होतो.

उपक्रम

शब्दकार्ड

3.

गणित

वजाबाकी

दशक सुटा करून शाब्दिक उदा. सोडवा.

प्रात्यक्षिक

तक्ता

४.

Eng

Ask questions on the given pictures

Asks question about the story and characters in the story in English/ home language.

Activity

picture

५.६

परिसर अभ्यास – २ 

कीटक वर्ग

किटकाबाबत माहिती द्या.

तोंडीकाम

विविध चित्रे

७. व ८

शिकू

आकार

कवितेत आलेले आकार सांगा. आकाराच्या नावानुसार चित्र काढा.

प्रात्यक्षिक

चित्र




Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments