दैनिक पाठ टाचण | इयत्ता तिसरी | Daily Lesson Plan third std. |

 







दि. २१ मार्च, २०२४

सुविचार

शिक्षण म्हणजे व्यक्तीचा समाजपयोगी विकास.. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

सराव जोडशब्द लेखन चित्र वर्णन  

जोड शब्द सांगा .चित्र पाहा मजकूर वाचा .

तोंडीकाम

पाठ्य चित्र

3.

गणित

सराव वजाबाकी

उदा वाचा व सोडवा .

प्रात्यक्षिक

प्रश्न  तक्ता

४.

Eng

practice exercise

look the action and write the words .

activity

action chart

५.६

परिसर अभ्यास – २  

सराव काय करावे

पाण्यासंबंधी समस्या कशी सोडवावी

उपक्रम

   -

७. व ८

शिकू

तालरचना

हाताने टाळी देणे कृती करा .

कृती

-



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments