दैनिक पाठ टाचण - इयत्ता तिसरी ( Daily Lesson Plan third std. )

 







दि. १९ जानेवारी, २०२४

सुविचार

धनाची लालसा मनुष्याला पशु बनविते.

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

आम्ही चित्रे ..

चित्रात काय काय दिसते ते सांगा .चित्र पाहा ,वर्णन तुमच्या शब्दात लिहा .

तोंडीकाम

पाठ्यचित्र

3.

गणित

समान वाटे /गट करणे  

दिलेल्या वस्तूचे समान गट करा .

प्रात्यक्षिक

  वस्त्र

४.

Eng

the best person ...

listen carefully ,repeat and enact .

activity  

story page.68

५.

६.

परिसर अभ्यास – २

स्वाध्याय   

दिलेल्या स्वाध्याय सोडवा .

 स्वाध्याय

 -

७. व ८

गणित

समान वाटे /गट करणे

दिलेल्या वस्तू मोजा व गट करा .

प्रात्यक्षिक

  वस्त्र ,मणी

९.खेळू

क्रीडा कौशल्य

हँण्डबॉल खेळाबाबत चर्चा करा .

वर्गकार्य  

   पाठ्यचित्र



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments