दैनिक पाठ टाचण - इयत्ता तिसरी ( Daily Lesson Plan third std. )







दि. 07 ऑगस्ट, 2024

सुविचार

धनाची लालसा मनुष्याला पशु बनविते.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

थोडक्यात उत्तरे    

स्वाध्याय १ व २ सोडवा

   स्वाध्याय

पाठ्यचित्र

२.

भाषा

थोडक्यात उत्तरे  

विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या .

तोंडीकाम

-

3.

गणित

चिन्हाचा वापर

चिन्ह वापरा संख्यांचा लहान मोठेपणा ठरवा .

प्रात्यक्षिक

       तक्ता

४.    ENG

Riya in the city 1

Name the things you see in the picture

Activity

     Lesson picture

५.६    प.अ .१

निवारे

निवारे बनविणारे प्राणी सांगा .

उपक्रम

चित्रे

७ . ८

खेळ करू शिकू

    आपत्ती

नैसर्गिक आपत्ती ओळखा

वर्गकार्य

   व्हिडीओ पाठ्यचित्र



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments