दैनिक पाठ टाचण - इयत्ता तिसरी ( Daily Lesson Plan third std. )







१७ ऑगस्ट, २०२३

सुविचार

सत्य आणि न्याय ह्याहून कोणताच धर्म मोठा नसतो.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

जोड्या जुळवणे  

संवादातील प्राण्यांचे आवाज काढा

तोंडीकाम

तक्ता

२.

भाषा

जोड्या जुळवणे

शब्द वाचा ,जोड्या लावा .

प्रात्यक्षिक

         -

3.

गणित

आडवी मांडणी  

आडवी मांडणी करून बेरीज करा .

प्रात्यक्षिक

संख्यातक्ता

४.

Eng

Game 2

Listen carefully and play these number games 2

Activity

page 14 picture

५.६

परिसर अभ्यास – २ 

जिल्हा राज्य

जिल्हा व राज्य बाबत माहिती सांगा .

तोंडीकाम

नकाशा

७. व ८

खेळ करू शिकू

माझी कृती

विविध आकारात नक्षी तयार करा .

प्रात्यक्षिक

   -



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments