दैनिक पाठ टाचण - इयत्ता तिसरी ( Daily Lesson Plan third std. )







दि. १८ डिसेंबर, २०२३

सुविचार

आत्मविश्वास हे विरत्वाचे सार आहे. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

१६ .आनंदाचे क्षण चित्र वर्णन  

चित्र पाहा ,वर्णन करा .

तोंडीकाम

   पाठ्यचित्र

3.

गणित

Math

बेरीज हातच्याची

माहिती ऐका उत्तरे द्या .

तोंडीकाम

 उदा .तक्ता

४.

Eng

three little kittens

listen ,sing and act page .49

practical

lesson story

५.

६.

परिसर अभ्यास – १

१६ .ज्ञानेद्रीये सांगा पाहू

सुचणे प्रमाणे खेळ खेळा .

प्रात्यक्षिक

   चित्रे

७. व ८

खेळ करू शिकू

फळप्रक्रिया

फळझाडांची माहिती ऐका सांगा .

वर्गकार्य

-



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments