दैनिक पाठ टाचण - इयत्ता तिसरी ( Daily Lesson Plan third std. )







दि. 29 ऑगस्ट, 2024

सुविचार

  गंजण्यापेक्षा झिजणे केंव्हाही चांगले. 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

झाडांची नावे

तुमच्या परिसरातील झाडांची नावे लिहा  .

   वर्गकार्य

गीत तक्ता

२.

भाषा

झाडांची नावे

फुलांची झाडे व वेली  यांची यादी बनवा .

प्रात्यक्षिक

      गीत तक्ता

3.

गणित

गुणाकार करा  

दिलेल्या गुणाकाराची उदा .सोडवा .

प्रात्यक्षिक

उदा .तक्ता

४.

Eng

Strings of action

Listen carefully and  learn to play the game .page.21.

      Practical

Lesson Picture

५.

परिसर अभ्यास – २  

चित्र वर्णन

चित्र पाहा वर्णन करा .

तोंडीकाम

चित्र

६.

परिसर अभ्यास –२

करून पाहा

चौकटीतील नावे शोधा .

उपक्रम

      चौकट तक्ता

७. व ८

खेळ करू शिकू

थोडी गंमत

वाचा व चित्र बनवा ,ठसे घ्या चित्र बनवा

 प्रात्यक्षिक

     पाठ्यपुस्तक



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments