दैनिक पाठ टाचण - इयत्ता तिसरी ( Daily Lesson Plan third std. )







दि. ०८ डिसेंबर, २०२३

सुविचार

फुले म्हणजे हृदयाची मूक वाणी होय.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

स्वाध्याय

परिच्छेद वाचा,जोड शब्द शोधा.

तोंडीकाम,स्वाध्याय

परिच्छेद

3.

गणित

आकृती बंध

स्वतः एखादा आकृतीबंध त्यीर करा ,माहिती सांगा .

प्रात्यक्षिक

-           

४.

Eng

an alphaabet song

Listen repeat and sing

activity

song pg .46

५.६

परिसर अभ्यास – २

इंधनाचे विविध प्रकार

इंधनाचे विविध प्रकार सांगा ..

तोंडीकाम

चित्र

७. व ८

खेळ करू शिकू

मातकाम

तयार आकारांना रंगवा.साहित्याचे प्रदर्शन भरवा .

प्रात्यक्षिक

रंग



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments