दैनिक पाठ टाचण - इयत्ता तिसरी ( Daily Lesson Plan third std. )

 







दि. ०४ जानेवारी, २०२४

सुविचार

विनाशाचे व पापाचे मुख्य कारण म्हणजे भय.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

मजेशीर होड्या स्वाध्याय

कागदाची होडी तयार करा .गोष्टीतील आवडलेल्या प्रसंगाचे चित्र काढा .

प्रात्यक्षिकस्वाध्याय

कागद

3.

गणित

गुणाकार लॅटिस पद्धत

चौकटीचा उपयोग करून लॅटिस पद्धतीने गुणाकार करा .

प्रात्यक्षिक

उदा.तक्ता

४.

Eng

weather words

look at the picture and read aloud .

activity

lesson picture

५.६

परिसर अभ्यास – २

सजावट

घराची सजावट कशी करावी सांगा .

तोंडीकाम

कुटुंब चित्र

७. व ८

खेळ करू शिकू

तालरचना

हाताने टाळी देणे कृती करा.टाळी द्या व ताल दाखवा .

कृती

 -



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments