दैनिक पाठ टाचण | इयत्ता तिसरी | Daily Lesson Plan third std. |

 







दि.  18 ऑक्टोबर, 2024

सुविचार

प्रामाणिकपणा हा सर्वोत्तम गुण आहे. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

चित्र वर्णन

चित्राचे तुमच्या शब्दात वर्णन करा .चित्राविषयी माहिती सांगा .

तोंडीकाम

पान .४६ वरील चित्र

3.

गणित

स्वाध्याय

543-399 सोडवा .

वर्गकार्य

स्वाध्याय कार्ड

४.

Eng

Practice Exercise

look at the picture  and choose the word

Activity

picture chart

५.

६.

परिसर अभ्यास – २

काळजी दक्षता  स्वाध्याय

आपण काय काळजी घ्यावी ते सांगा व लिहा  .

तोंडीकाम स्वाध्याय

चित्रे

७. व ८

गणित

स्वाध्याय

दिलेला स्वाध्याय सोडवा .

वर्ग कार्य

स्वाध्याय

९.खेळू

शरीर विषयक जाण

डाईव्ह रोल कृतीचे निरीक्षण करा  उभे राहा  हात जमिनीला टेकवा व उडी मारा ..

कृती  

-


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments