दैनिक पाठ टाचण - इयत्ता तिसरी ( Daily Lesson Plan third std. )

 







दि. २१ डिसेंबर, २०२३

सुविचार

शत्रूची व रोगाची उपेक्षा करू नये..

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

सणांची माहिती

विविध सणांची माहिती लिहा

तोंडीकाम

  दिवाळी चित्र

3.

गणित

बेरीज

दिलेली उदा .उभ्या मांडणीने सोडवा .

प्रात्यक्षिक

  -

४.

Eng

Riddles

listen carefully and answer

Practical

picture

५.६

परिसर अभ्यास – २  

उणीवा

ज्ञानेद्रीयाच्याउणिवांवर मात कशी कराल .

प्रात्यक्षिक

   तक्ता

७. व ८

खेळ करू शिकू

लोकगीत

तुम्हाला येत असलेले गीत म्हणा .लोकगीताचा संग्रह करा .

वर्गकार्य

 -



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments