दैनिक पाठ टाचण - इयत्ता तिसरी ( Daily Lesson Plan third std. )







दि. 30 ऑगस्ट, 2024

सुविचार

  आपले हात नुसरे घेण्यासाठी नव्हे तर इतरांना देण्यासाठी आहेत हे लक्षात ठेवा. 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

आम्ही कविता – लेख   

कविता कशी करावी समजून घ्या.

उपक्रम

चित्र

२.

भाषा

आम्ही कविता – लेखन

पान क्र. २० वरील कवित पूर्ण करा.

प्रात्यक्षिक

         -

3.

गणित

७, ८, ९ चा पाढा

७, ८, ९ चा पाढा म्हणा

   तोंडीकाम

तक्ता

४.

Eng

Letter a-e-i

Name the pictures and underline the first letter

Practical

Picture

५.

परिसर अभ्यास – १

करून पहा

चौकटीतील नावे शोधा

उपक्रम

चौकट तक्ता

६.

परिसर अभ्यास – १

स्वाध्याय

पाठवरील स्वाध्याय सोडवा

स्वाध्याय

           -

७. व ८

गणित

७, ८, ९ चा पाढा

७, ८, ९ चा पाढा म्हणा व वहीत लिहा.

प्रात्यक्षिक 

-

९.खेळू

व्यायाम

व्यायामाची गरज व चर्चा

उप्रकम

-



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments