दैनिक पाठ टाचण - इयत्ता तिसरी ( Daily Lesson Plan third std. )







दि.  12 नोव्हेंबर, 2024

सुविचार

ज्याच्यामध्ये मानवता आहे तोच खरा मानव.



अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

सराव

दिलेल्या शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा .हिक्के होक्के मरांग उरस्काट गीत गायन करा .

प्रात्यक्षिक तोंडीकाम

शब्द तक्ता गीत तक्ता

३.

भाषा

सराव

पान .२३ वरील उदा सोडवा .

प्रात्यक्षिक

तक्ता

४.

Eng

practice

see the english numerals and write about it in marathi .

practical

letter chart

५.

६.

परिसर अभ्यास – १

सराव स्वाध्याय  

पाठावरील उपक्रम पूर्ण करा ..

उपक्रम

-           

७. व ८

खेळ करू शिकू

सराव

तयार केलेल्या वस्तू वर्गात लावा ,वस्तूंचे निरीक्षण करा .

वर्गकार्य

तयार वस्तू संग्रह



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments