दैनिक पाठ टाचण | इयत्ता तिसरी | Daily Lesson Plan third std. |

 







दि. 14 ऑगस्ट, 2024

सुविचार

ध्येयहीन जीवन हे शिडाशिवाय असणाऱ्या होडीसारखे आहे.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

आम्ही असेही बोलतो 

आम्ही असेही बोलतो ,वाचन करा . चर्चा करा.

तोंडीकाम

 वाचन तक्ता

२.

भाषा

आम्ही असेही बोलतो

तक्ता वाचन करा ,दोन्ही लिखानातील फरक लिहा..

प्रात्यक्षिक

         तक्ता

3.

गणित

Math

लहान मोठी संख्या 

तीन अंकी संख्या तयार करा .

प्रात्यक्षिक

      संख्या

४.

Eng

स्वातंत्र्य दिन पूर्वतयारी

५.

६.

परिसर अभ्यास – १

७. व ८

खेळ करू शिकू


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments