दैनिक पाठ टाचण | इयत्ता तिसरी | Daily Lesson Plan third std. |

 







28 जुन , 2024

सुविचार :-

विद्या विनयेन शोभते. 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

सराव

माकड व हरीण हि कथा सांगा.

तोंडीकाम

 वाचन तक्ता

3.

गणित

सराव

वजाबाकी करून उत्तर लिहा.

उपक्रम

संक्या कार्ड

४.

Eng

Revision

Say with me Good Morning, Good Afternoon

Practical

-

५.

परिसर अभ्यास – १

वर्ग पूर्व तयारी

आपल्या शेतात कोणती पिके येतात ते सांगा.

तोंडीकाम

      चित्रे

७. व ८

गणित

सराव

फळ्यावरील उदा. पहा व सोडवा.

प्रात्यक्षिक

-

९.खेळू

पूर्व तयारी

लांब उडी मारण्याचा सराव करा.

प्रत्याषिक

-

 




Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments