दैनिक पाठ टाचण - इयत्ता तिसरी ( Daily Lesson Plan third std. )







दि.  23 ऑक्टोबर, 2024

सुविचार

रागाला जिंकण्याचा एकमेव उपाय म्हणजे मौन.



अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.२

भाषा

सराव कथा कथन

सांगितलेल्या कथेवर प्रश्न विचार व उत्तरे द्या .कविता ऐका व तालासुरात गायन करा .

तोंडीकाम

  -

3.४

गणित

सराव

वस्तू मोजा,संख्या सांगा .अंक एकदा वापरून तीन अंकी संख्या बनवा .

तोंडीकाम,प्रात्यक्षिक

       तक्ता

५.

ENG

practice spot the letter 

look at the word and colour the letter .

practical

word chart

६.७

परिसर अभ्यास – १

सराव हलचाल 

प्राण्यांच्या हालचालीबाबत माहिती सांगा .

तोंडीकाम

       विविध चित्रे

 ८

खेळ करू शिकू

सराव

रेखाटलेल्या चित्रात आपल्या आवडीप्रमाणे रंग भरा व चित्रास आकर्षक बनवा .

प्रात्यक्षिक

    नमुना चित्र



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments