दैनिक पाठ टाचण - इयत्ता तिसरी ( Daily Lesson Plan third std. )

 







दि. २३ जानेवारी, २०२४

सुविचार

तडजोड हे आयुष्याचे दुसरे नाव आहे.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

कविता गायन स्वाध्याय

कवितेचे लयीत गायन करा .कविता वाचा ,उत्तरे लिहा .

स्वाध्याय

   कविता चार्ट

३.

गणित  

शाब्दिक उदा .

माहिती ऐका उत्तरे द्या .

तोंडीकाम

उदा तक्ता

४.

Eng

spelling fun

Listen carefully and spell yhe word and write it on the board .

activity

poem chart

५.

६.

परिसर अभ्यास – १

शासन

गावातील सुविधाबाबत सांगा .

उपक्रम

चित्र

७. व ८

खेळ करू शिकू

विणकाम माझी कृती  

चित्र पाहा व उपयोग लिहा .काथ्यापासून तयार वस्तूचे चित्र काढा .

वर्गकार्य ,प्रात्यक्षिक

वस्तू



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments