दैनिक पाठ टाचण - इयत्ता तिसरी ( Daily Lesson Plan third std. )







दि. 23 सप्टेंबर, 2024

सुविचार

एकाच दगडाशी दोनदा ठेचाळणे म्हणजे मूर्खपणा होय.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

१२ .प्रवास कचऱ्याचा

वाचन ,पाठ वाचा ,माहिती सांगा .पाठाचे वाचन करा व स्वतः च्या भाषेत अर्थ सांगा .

तोंडीकाम

वाचन तक्ता

3.

गणित

Math

स्वाध्याय

सूचना लक्षपूर्वक ऐका व स्वाध्याय सोडवा .

स्वाध्याय

पाठ्यपुस्तक  

४.

Eng

words and puzzels

read the words aloud and copy any one words.

Activity

lesson picture

५.

६.

परिसर अभ्यास – १

आपली अन्नाची गरज

सांगा पाहू, माहिती वाचा व सांगा .

तोंडीकाम

चित्रे

७. व ८

खेळ करू शिकू

बागकाम

परसबागेची आखणी कशी करतात सांगा .

वर्गकार्य

-



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments