दैनिक पाठ टाचण | इयत्ता तिसरी | Daily Lesson Plan third std. |

 







दि. १३ मार्च, २०२४

सुविचार

एक पाप लपविण्यासाठी माणसाला दुसरे पाप करावे लागते. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

सराव म्हणीचा अर्थ बोली भाषा अर्थ

म्हणी ऐका व म्हणीचा अर्थ सांगा .पाठात आलेल्या शब्दा साठी प्रमाण शब्द सांगा .

तोंडीकाम

 म्हणी तक्ता

3.

४.

गणित

सराव भागाकार ,सराव मापन

अंदाजे भागाकार किती येईल ते सांगा .सूचनेप्रमाणे एककात रुपांतर करा .

तोंडीकाम , प्रात्यक्षिक

स्वा .कार्ड

५.

ENG

practice exercise

look picture and say english word .

practical

picture  chart

६.७

परिसर अभ्यास – १

सराव उणीवा ..

ज्ञानेंद्रियाच्या उणीवावर मात कशी करावी

प्रात्यक्षिक

तक्ता

 ८

शिकू

हस्तमुद्रा

हाताच्या विविध मुद्रा ओळखा .

प्रात्यक्षिक

पाठ्यचित्र

 



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments