दैनिक पाठ टाचण | इयत्ता तिसरी | Daily Lesson Plan third std. |

 







दि. ०१ मार्च, २०२४

सुविचार

मौनाच्या वृक्षावर शांतीची फळे लागतात.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

स्वाध्याय

बिम्मची नक्कल करून दाखवा .

तोंडीकाम

-

3.

गणित

तक्ता बनवा

प्रश्न शोधा ,तक्ता तयार करा .

प्रात्यक्षिक

प्रश्न तक्ता

४.

Eng

find a friends

listen carefully and play this game

activity

lesson chart

५.

६.

परिसर अभ्यास – २

स्वाध्याय

चंद्राच्या कला बाबत चर्चा करा व स्वाध्याय सोडवा .

स्वाध्याय

 -

७. व ८

गणित

तक्ता बनवा

तयार प्रश्नावलीतील मिळवलेल्या प्रश्नाची उत्तरे वर्गात वाचन करा .

तोंडीकाम

-

९.खेळू

सूर्यनमस्कार

कृती समजून घ्या व करा

प्रात्यक्षिक

 -

 



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments