दैनिक पाठ टाचण - इयत्ता तिसरी ( Daily Lesson Plan third std. )

 







दि. १८ जानेवारी, २०२४

सुविचार

चिंतेमुळे रूप, शक्ती आणि ज्ञान नष्ट होते. 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

वजन करणे

१ लिटर पाण्याच्या रिकाम्या बाटलीचे वजन करा .आईस्क्रीमच्या कागदी कपापासून फोन तयार करा .

प्रात्यक्षिक

पाणी ,रिकामी बाटली ,आईस्क्रीम कप

3.

गणित

सारणी भरणे

माहिती ऐका उत्तरे द्या .

प्रात्यक्षिक

  -

४.

Eng

the best person ...

listen carefully ,repeat and enact

activity

picture

५.६

परिसर अभ्यास – २  

चर्चा

समूह जीवनाचे नियम सांगा

तोंडीकाम

   -

७. व ८

खेळ करू शिकू

वादन परिचय

 वाद्याचा आवाज ओळखा .चित्रावरून वाद्याबाबत माहिती सांगा .

वर्गकार्य

 पाठ्यचित्र



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments