दैनिक पाठ टाचण | इयत्ता तिसरी | Daily Lesson Plan third std. |

 







24 जुलै, 2024

सुविचार :-

नम्रता हा माणसाचा खरा दागिना आहे. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

कथा लेखन

मनातील गोष्टी लिहा.

कृती

चित्रे

३.

गणित

गुणाकार पूर्वतयारी

गुणाकार पूर्व तयारीवर आधारित उदा.सोडवा.

उपक्रम

संख्या कार्ड

४.    ENG

Read the magzine

Read the mgazine and do the activities

Oral

Magazine

५.६    प.अ .१

प्राणी

सरपटणारे प्राणी नावे सांगा व  लिहा.

कृती

चित्रे

७ . ८

शिकू

मातीकाम

मातीपासून बाल तयार करा.

प्रात्यक्षिक

माती


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

1 Comments

  1. तिसरी वर्गाचे टाचन अभ्यास क्रमानुसार दिसत नाही. जुलै महिना अभ्यास क्रम टाचनात दिसत नाही.

    ReplyDelete