दैनिक पाठ टाचण - इयत्ता तिसरी ( Daily Lesson Plan third std. )

 







दि. २९ डिसेंबर, २०२३

सुविचार

गर्वाचे घर नेहमी खाली असते.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

उपक्रम कात्रणे

वर्तमानपत्रातील कविता कशी कापावी पाहा .कात्रणे वहीत चिटकवा .

प्रात्यक्षिक निरीक्षण उपक्रम  

  वर्तमानपत्र

3.

गणित

उदा .तयार करणे .

माहिती ऐका,वजाबाकी उदा .बनवा .सोडवा .

प्रात्यक्षिक

माहिती चित्र

४.

Eng

Mix a pancake

listen ,repeat and sing ,page .56

activiry

chart

५.

६.

परिसर अभ्यास – २

स्वाध्याय  

प्रश्नांची उत्तरे द्या व सांगा .

तोंडीकाम स्वाध्याय

तक्ता

७. व ८

गणित

उदा .तयार करणे

शाब्दिक उदा .तयार करून वजाबाकी करा .

प्रात्यक्षिक

माहिती तक्ता

९.खेळू

विविध शर्यती

लंगडी शर्यत लावा ,खेळा

कृती

   पाठ्यचित्र



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments