दैनिक पाठ टाचण - इयत्ता तिसरी ( Daily Lesson Plan third std. )







दि. 07 ऑक्टोबर, 2024

सुविचार

स्तुती म्हणजे अज्ञानाची पुत्री आहे.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

चित्र वर्णन

चित्र पाहा ,माहिती सांगा .

तोंडीकाम

पाठ्यचित्र

3.

गणित

Math

स्वाध्याय

अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ठरवा .

प्रात्यक्षिक

स्वा .कार्ड

४.

Eng

Practice exercise .

write one word which start with gives letters.

practical

Exercise chart

५.

६.

परिसर अभ्यास – १

सराव जिल्हा राज्य

जिल्हा व राज्य बाबत महिती सांगा .

तोंडीकाम

नकाशा .

७. व ८

खेळ करू शिकू

प्रात्यक्षिक उपक्रम क्षेत्र निवारा .

मातीपासून कोणतीही एक वस्तू बनवा .१ .दंडगोल चौरस२.मातीच्या विटा ,३. मातीची बैल गाडी

उपक्रम

माती ,पाणी .



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता 

लिंक 

पहिली 

दुसरी 

तिसरी 

चौथी 

पाचवी 

सहावी 

सातवी 

आठवी 


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments