दैनिक पाठ टाचण | इयत्ता तिसरी | Daily Lesson Plan third std. |

 







05 जुलै, 2024

सुविचार :-

कला म्हणजे सत्याचा शृंगार होय. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

मुलाखत

शिक्षक विद्यार्थ्यांना वेगवेगळे प्रश्न विचारून मुलाखत घेतात.

तोंडीकाम

तक्ता

3.

गणित

संख्याज्ञान

संख्येची स्थानिक किंमत, विस्तारित रूप व चढता उतरता क्रम

प्रात्यक्षिक

चार्ट

४.

Eng

Read aloud

Read aloud the passage

Oral

chart

५.

परिसर अभ्यास – १

सजीव निर्जीव

आपण काय शिकलो चर्चा करा. स्वध्यायाची उत्तरे लिहा.

तोंडीकाम

स्वाध्याय

७. व ८

गणित

भौमितिक आकार

धाग्यापासून भौमितिक आकार बनवा.

प्रात्यक्षिक

धागा

९.खेळू

माझी दिनचर्या

दिलेला तक्ता पूर्ण करा.

वर्गकार्य

तक्ता




Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments