दैनिक पाठ टाचण - इयत्ता तिसरी ( Daily Lesson Plan third std. )







दि. 08 ऑक्टोबर, 2024

सुविचार

विचारांच्या तुंबळ युद्धात पुस्तक शस्त्रांचे काम करतात.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

चित्र वर्णन  

चित्र पाहा व माहिती सांगा .

तोंडीकाम 

पाठ्यचित्र

३.

गणित

सराव स्वाध्याय

सूचना वाचा व अपूर्णांकाचे रुपांतर करा .

प्रात्यक्षिक

   स्वा .कार्ड

४.

Eng

Practice  exercise

Give names to the picture .

Practical

picture chart

५.

६.

परिसर अभ्यास – १

सराव अभ्यास  नकाशाशी मैत्री

नकाशावरून  माहिती सांगा .

तोंडीकाम

नकाशा

७. व ८

खेळ करू शिकू

उपक्रम

कागदांचा साधा कंदील तयार करून दाखवा .

उपक्रम

कागद कात्री इ..



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 

इयत्ता 

लिंक 

पहिली 

दुसरी 

तिसरी 

चौथी 

पाचवी 

सहावी 

सातवी 

आठवी 

आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments