दैनिक पाठ टाचण - इयत्ता तिसरी ( Daily Lesson Plan third std. )

 







दि. 18 डिसेंबर, 2024


सुविचार :-

धैर्य म्हणजे आशावादी जीवनाची कला आहे. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

२.

भाषा

चित्र वर्णन

चित्र एकमेकांना दाखवा व प्रश्न विचारा .माझा आवडता सण याविषयी माहिती सांगा .

तोंडीकाम

 पाठ्यचित्र

3.

४.

गणित

बेरीज

पान .क्र.५१ वरील उदा सोडवा .

प्रात्यक्षिक

उदा .

५.

ENG

three little kittens .

read the words aloud .

practical

word chart  

६.७

परिसर अभ्यास – १

करून पाहा

एक नवीन खेळ खेळा .

प्रात्यक्षिक

 -

 ८

खेळ करू शिकू

लोकगीत

लोकगीत वाचा व म्हणा .

वर्गकार्य  

  -



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments