शिष्यवृत्ती उत्तरसूची व हॉल तिकीट

इयत्ता ५वी व ८वी शिष्यवृत्ती परीक्षा २०१७                    अंतिम उत्तरसूची


माध्यम निहाय अंतिम उत्तरसूची डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा...


                


■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■

★★★★★★★★★★★★★★★★★★★★


            Hall Ticket


■ सर्व प्रथम खालील चित्राला क्लिक करा.
                  


■ आपल्या समोर शिष्यवृत्ती ची 

   website चा home page 

       आलेली असेल.


★ त्यात user name मध्ये शाळेचा

 udise Number लिहावा.


▶ या पूर्वी वापरलेला पासवर्ड लिहावा.


आपल्या शाळेचा नावाच्या बाजूला 

एक  chek boxआलेला आहे त्यात क्लिक करावे.


▶ लॉगिन होईल.


■● आपल्या शाळेत जर ५वी व ८वी 

दोन्ही इयत्ता असतील तर pup  व

 pss या option च्याखाली Hall ticket

 या टॅब वर क्लिक करावे.


■● आपल्या शाळे अंतर्गत भरलेले सर्व 

फॉर्म ची pdf file डाउनलोड होईल.


■  त्याची प्रिंट काढून घ्या.

Post a Comment

1 Comments