===>> मित्रानो खास ग्रामीण भागात वाडी वस्त्यावर काम करणाऱ्या माझ्या शिक्षक बांधवाना व महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बांधवाना तसेच विध्यार्थी व पालक यांना इंटरनेट शिवाय वापरता येतील असे ऑफलाईन APPs तयार केलेले आहेत. हे अॅप्स डाउनलोड करण्यासाठी DOWNLOAD बटनाला क्लिक करा.
DOWNLOAD
--------------------------------------------------------------------------------------------------------------१. इंटरनेट शिवाय मोबाईल, संगणक, LAPTOP व TAB वर चालतात.
२. तांड्यावर काम करणाऱ्या जि.प. शिक्षकाची APP निर्मिती
३. चित्र व शब्दांचा समावेश आहे.
४. प्रश्न व पर्यायांचा क्रम प्रत्येक वेळी बदलतो.
५. रचनावादाशी पूरक असे APPS आहेत.
६. विध्यार्थी आंतरक्रीयेस भरपूर वाव.
७. चित्रावर क्लिक केल्यास चित्र मोठे होते.
८. ग्रामीण, दुर्गम तसेच शहरी भागातही इंटरनेट शिवाय सहज वापर.
९. हे APPS फक्त आपण http://umeshkhose.blogspot.in या वेबसाईट वरून डाउनलोड करू शकता.
१०. हे सर्व अॅप Direct Download करता येतात.
११. वरील सर्व अॅप्स हे फोटो च्या साईज एवढे आहेत त्यामूळे डाऊनलोड लवकर होतात. या प्रत्येक अॅप्सची साईज फक्त 4 MB आहे
-: :-
सहशिक्षक, जि.प. उस्मानाबाद
मो.नं. 9764412501
धन्यवाद मित्रानो आपण या APPS चा वापर जरूर कराल व इतरानाही सांगाल.
6 Comments
9422534859
ReplyDeleteउत्तम
ReplyDeleteGreat job sir
ReplyDeleteऑफलाईन ॲप डाऊनलोड करण्यासाठी कृपया मार्गदर्शन करावे
ReplyDeleteRaghav Chandra Naryan Paswan
ReplyDeleteMDM app
ReplyDelete