शिक्षक पात्रता परीक्षा - MAHA TET 2026 ( Paper 1 )

Description

  • पेपर २ मधील सर्व विषय व सर्व घटक समावेश
  • प्रत्येक घटकावर ५० गुणांची टेस्ट
  • ३५००+ प्रश्नांचा समावेश
  • मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका ऑनलाईन सोडविता येणार
  • आधी टेस्ट सोडवून पहा व नंतर जॉईन करा.
  • बरोबर व चुकीचे प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहता येतील
  • टेस्ट सोडविल्यानंतर एका क्लिकवर निकाल.
  • टेस्ट कितीही वेळा सोडविता येईल. प्रत्येक वेळी प्रश्न व पर्यायांचा क्रम बदलत राहील. .
Test SeriesSubjects

मराठी

इंग्रजी

गणित

बालमानसशास्त्र

परिसर अभ्यास

हिंदी

संपूर्ण सराव पेपर

मागील वर्षाचे पेपर

शिक्षक पात्रता परीक्षा - MAHA TET 2026 ( Paper 1 )

₹299₹49941% off
Have a coupon?